घरकुल योजना: जमीन नसल्यानं लाभार्थ्यांना मिळणार खास प्राधान्य

घरकुल योजने अंतर्गत, जमीन नसलेल्या लाभार्थ्यांना विशेष प्राधान्य मिळणार आहे, तसेच 20 लाख नवीन घरकुलांचे उद्दिष्ट पूर्णत्वास येणार आहे.